दहावीच्या परीक्षेची बैठक व्यवस्था गोडाऊन मध्ये ?
पाचोरा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार
दहावीच्या परीक्षार्थींची गोडाऊन मध्ये बैठक व्यवस्था
शाळेची मालकी नसलेल्या पडक्या गोडाऊन मध्ये ७५ विद्यार्थी देणार परीक्षा ?
पाचोरा शहरातील नवजीवन शाळेतील परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था गैरसोयीची
पालकांमध्ये नाराजीचा सूर; बैठक व्यवस्था बदलण्याची मागणी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसह मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर