महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षात केंद्रबिंदू ठरलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून आमदार किशोर पाटील यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघात केलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी ‘कार्यसम्राट’ म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आगामी एक नोव्हेंबर रोजी वाढदिवस ! त्यानिमित्ताने या वादळी व्यक्तिमत्त्वाच्या मनाचा वेध घेऊन त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, आमदार म्हणून मतदारसंघात केलेले कामे, भविष्यातील व्हिजन, राज्यातील सत्ता संघर्षांत त्यांची असलेली भूमिका, भविष्यातील त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा तसेच जनतेच्या मनातील अनेकविध प्रश्नांची उकल करण्याचा पीबीसी मातृभूमीच्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.
पहा आ. किशोर अप्पा पाटील यांची संपूर्ण महामुलाखत
मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांची महामुलाखत भाग-1
मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांची महामुलाखत भाग-2
मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांची महामुलाखत भाग-3
मा.आमदार किशोर अप्पा पाटील यांची महामुलाखत भाग-4
पाचोरा मतदार संघातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन आ.किशोर अप्पा पाटील