Saturday, February 24, 2024

जळगाव जिल्हा

*सी.ए (chartered accountant)* *च्या अंतिम परीक्षेत* *चि.राम राजेंद्रप्रसाद माहेश्वरी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण*

 जळगाव  प्रतिनिधी (संतोष सपकाळे) सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंतिम नवीन कोर्समध्ये जळगाव शहरातून माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ...

Read more

*युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सरसावला असून संघटना बांधणीच्या अनुशंगाने शिवसेनेतील युवकांचे भक्कम संघटन असलेल्या युवासेनेच्या बळकटी साठी पाचोरा येथील...

Read more

इंधनाची अवाजवी आणि अनावश्यक खरेदी टाळा.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद इंधनाची अवाजवी आणि अनावश्यक खरेदी टाळा. आमच्याकडे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकण्याइतका पुरेसा इंधन साठा आहे -...

Read more

रोटरी सेंट्रलतर्फे जळगाव मधील विविध शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे मोफत वितरण

रोटरी सेंट्रलतर्फे जळगाव मधील विविध शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे मोफत वितरण वात्सल्याने भरलेला, कर्तव्यपूर्तीचा सोहळा म्हणजे उडान...

Read more

प्रा जयंत इंगळे यांना इंग्रजी विषयात क.ब.चौ.उ म वि जळगाव ची पी एच डी प्रदान

प्रा जयंत इंगळे यांना इंग्रजी विषयात क.ब.चौ.उ म वि जळगाव ची पी एच डी प्रदान जळगाव येथील एम जे कॉलेजच्या...

Read more

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थालि.पाचोरा संस्थेची पंचवार्षिक निवडणूकबिनविरोध

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थालि.पाचोरा संस्थेची पंचवार्षिक निवडणूकबिनविरोध जिल्ह्यातील संस्थेपैकी एक नामांकित असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील ज्ञानगंगा म्हणून नावारूपाला...

Read more

(सी.सी.आय) केंद्र पाचोरा येथे कापुस खरेदी विक्रीसाठी नाव नोंदणी सुरु, सभापती-गणेश भिमराव पाटील

पाचोरा-भडगाव तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोराच्या कार्यक्षेत्रातील भारतीय कपास निगम लि. (सी.सी.आय) केंद्र पाचोरा येथे कापुस खरेदी विक्रीसाठी नाव...

Read more

श्री. कृष्णराव साळुंखे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

श्री. कृष्णराव साळुंखे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार पाचोरा- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था,पाचोरा संचलित, श्री.एच.बी.संघवी हायस्कूल,खेडगाव (नंदीचे) येथील इंग्रजी विषयाचे...

Read more

पत्रकार प्रतिक महाजन यांची सर्वानुमते निवड

परधाडे येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतिक महाजन यांची सर्वानुमते निवड पाचोरा - तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या...

Read more

पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर यांचा वार्षिक तपासणी निमित्त पाचोरा दौरा संपन्न

  पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर यांचा वार्षिक तपासणी निमित्त पाचोरा दौरा संपन्न - वार्षिक निरिक्षणाचा घेतला आढावा... पाचोरा,...

Read more
Page 1 of 25 1 2 25
  • Trending
  • Comments
  • Latest
error: Content is protected !!