पाचोरा प्रतिनिधी: जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा या विद्यालयाची दहावी च्या 100% यशाची परंपरा सलग ११ व्या वर्षी ही कायम, प्रथम क्रमांकाने कु. लिशा भाऊसाहेब बोरसे ९५.२०% द्वितीय क्रमांकाने चि.राघव मिलिंद साळुंखे ९३.८०% व तृतीय क्रमांकाने कु. ऊर्जा धमेंद्र धाडीवाल ९३.४०% हे विदयार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा , उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुळकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवानी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवानी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्य सौ पुष्पलता पाटील ,सी. ई .ओ.अतुल चित्ते पर्यवेक्षिका सौ. विद्या थेपडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
कुरंगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा फडशा तर मजूर गंभीर जखमी
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज रक्कमेच्या थकीत व्याजावर 50 टक्के सवलतीस मुदतवाढ
3 हजार कोटींतून उभारणार अजिंठ्यात पाली विद्यापीठ