कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव, ग्रामीण रुग्णालय पाचोरा व राष्ट्र विकास मायग्रेंट टी आय संस्था अमळनेर जळगाव(Ngo) यांच्या वतीने रक्त तपासणी शिबिर आयोजित केले आहे. दिनांक 23/06/2023 वार :शुक्रवार रोजी वेळ सकाळी 11:00 वाजता ठिकाण :कृषि उत्पन्न बाजार समिती पाचोरा येथे नागरिक, हमाल मापाडी रक्त तपासणी शिबिर कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती सभापती गणेश भिमराव पाटील व एनजीओ समुपदेशक अमोल सूर्यवंशी यांनी केले आहे.
युवा सेना तर्फे महाराष्ट्र राज्य महावितरण महामंडळाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार