पाचोरा महर्षि वाल्मीक ऋषि जयंती निमित्त प्रतिमा पूजन
दिनांक २८
रोजी आद्यकवि, रामायण रचयिता,महामुनि महर्षी वाल्मीक ऋषि जयंती निमित्त प्रतिमा पुजन किशोर रायसाकडा,अॅड़ सौ.कविताताई रायसाकडा यांच्या हस्ते करण्यात आले.पाचोरा येथे कोळी गल्ली भागात सकाळी ९.०० वाजता सर्व समाज बांधवांच्या उपस्थितित प्रतिमा पुजन साध्या पद्धतीने पार पडले.त्यात जळगाव येथे सुरु असलेले अन्नात्याग उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे एका उपोषण कर्त्याची प्रकृति खराब आहे.आदिवासी कोळी जातीच्या मागण्या पूर्ण कराव्यात करिता अन्नत्याग उपोषण सुरु आहे.राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे संविधानात नमुद केलेल्या मागण्या मिळविण्यासाठी आज जो संघर्ष कोळी समाजाला करावा लागत आहे त्या संतप्त भावना जयंती साध्या पद्धतीने साजरी केली.
प्रतिमा पुजन करतेवेळी उपस्थित समाज बांधव राजेन्द्र कोळी सर,दशरथ जाधव,अॅड.शांतिलाल सैंदाने,संभाजी शेवरे, अशोक महाले,बाबा टेलर,दिपक शेवरे,अनिल मासरे,संजय मासरे,विजय बागुल,कैलास आमले सर,एकनाथ सैंदाने,प्रविण सैंदाने,राजेन्द्र वाघ,गोवर्धन कोळी,सुदाम सोनवणे,उत्सव समिति अध्यक्ष प्रविण बोरसे .प्रविण मोरे सामाजिक कार्यकर्ते आबा येवले आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दहन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा