पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे अवैध पोटॅश खतांचा साठा जप्त ?
जळगाव येथील कृषी गुणवत्ता अधिकाऱ्यांची कारवाई
पोलिसात गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू
पंचायत समितीचे कृषी अधिकारी भालेरावांची पत्रकारांचे फोन घेण्यास टाळाटाळ ?
याप्रकरणी ठोस कारवाई होणार की प्रकरण दाबले जाणार ,जनतेत संभ्रम