व्हिडिओ कॉलमध्ये एकाचवेळी 32 यूझर्स सहभागी होऊ शकतील; यापूर्वी व्हॉईस कॉलमध्ये 32 तर व्हिडिओ कॉलमध्ये फक्त 8 यूझर्सची मर्यादा होती. याशिवाय, ते फक्त काँटॅक्ट लिस्टमध्ये असलेलेच!
तुम्हाला लिंक क्रिएट फीचर दिसत नसल्यास व्हॉटस्अप लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करून घ्या
टाटा उद्योग समूह ४५ हजार महिलांना देणार रोजगार
चाटस्, स्टेट्स, कॉल्स या वरील तिन्ही टॅबपैकी कॉल्सला क्लिक करा, क्रिएट कॉल लिंक दिसेल, त्यावर क्लिक केल्यास लिंक तयार होईल, जी लोकं तुम्हाला व्हिडिओ कॉल कॉन्फरन्समध्ये हवी असतील त्यांना ती लिंक फक्त शेअर करा.. आहे ना अगदी सोपं…
Vikrant 8007006872
(सोबतच्या 2 इमेजेस पाहा, लक्षात येईल)
• जी आपल्या विश्वासातील, ओळखीची, संबंधातील, परिचित लोकं असतात, त्यांनाच फक्त लिंक शेअर करून व्हॉटस्अप व्हिडिओ कॉल कॉन्फरन्समध्ये सहभागी करून घ्या. अनोळखी, अपरिचित, असंबंध लोकांशी व्हॉटस्अप व्हिडिओ कॉल कॉन्फरन्स लिंक कधीही शेअर करू नका!