आज चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
आज 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जनसागर लोटला असून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले.
चैत्यभूमीवर उपस्थित भीम आणि यांचे गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जवळपास पाच लाख अनुयायांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक स्टॉल सुद्धा स्थापन करण्यात आलेले आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी आणि सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक होणार