दि. 17 डिसेंबर 2022 रोजी देशमुख वाडी, पाचोरा या भागातून हिरो (HERO) कंपनीची फॅशन प्रो. (Passion Pro) गाडी क्र. 19 BR 7066 ही मोटर सायकल वेदांत हॉस्पिटल च्या पाठीमागून रात्री 12 ते 4 वा. सुमारस चोरीस गेली आहे.. तरी गाडी मालक मयूर नाथांनी यांनी गाडी कोणाला दिसल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे
या गाडी बद्दल माहिती देणाऱ्यास 5100/ रु. बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले आहे. सदर गाडीबद्दल माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल
संपर्क- मयूर नाथानी 9665213676 , विकी पाटील 7666101793
बायको भाड्याने देणाऱ्या या गावाची कथा तुमची झोप उडवेल! वाचा सविस्तर