नंदुरबार येथे दि.20 नोव्हेंबर रोजी ‘नंदुरबार घुमर महोत्सवा’चे (‘Nandurbar Ghumar Festival’) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सुमारे 4 हजारावर महिला, तरुणी -(Female, young participant)सहभागी होणार असल्याचे या महोत्सवाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन (युके) (World Book of Records London (UK)) येथे नोंद करण्यात येणार आहे, अशी माहिती घूमर महोत्सव आयोजन समितीतर्फे (Ghoomar Mahotsav Organizing Committee) पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पेंशन योजनेबद्दल सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नंदुरबार येथील सर्व्हे नंबर 230 मधील नंदुरबार मसाला हाऊसजवळ दि.20 नोव्हेंबरला ‘नंदुरबार घुमर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव शहरातील सर्व महिलांनी, महिलांसाठी आयोजित केलेला उपक्रम आहे.
या महोत्सवात एकाच दिवशी, एकच वेळी सुमारे चार हजार महिला, तरुणी पारंपारिक पोषाखात एकत्र येवून विविध लोकनृत्य सादर करणार आहेत. आतापर्यंत 2850 महिलांनी या महोत्सवात नोंद केली आहे. या महोत्सवाची संकल्पना पुणे येथील कु.प्रियंका माने यांची आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त महिला, तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केली आहे.
गरोदर मातांसाठी केंद्र सरकारची ‘ही’ योजना लाभदायक; जाणून घ्या योजनेबद्दल अधिक माहिती