आज दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण
निमित्त चैत्यभूमीवर दादर येथे पूर्ण भारतातूनच नव्हे तर जगातून भीम अनुयायी यांचा जनसागर लोटला आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमीवर पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन केले.