गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पाचोऱ्याच्या पोलीस निरीक्षकपदी अखेर धरणगावच्या राहुल खताळ यांच्या नियुक्तीचे आदेश ; तर भडगावचा कारभार राजेंद्र प्रल्हाद पाटील यांच्या हाती; अशोक उतेकर यांची रवानगी सायबर पोलीस स्थानकात ,जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काढले १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश !
कृष्णा पार्कचे आ.किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन; पर्यटन विकासवाढीसाठी पुढाकार
पाचोरा भडगाव मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवस्मारक उभारणार आ.किशोर अप्पा पाटील यांची मोठी घोषणा