आमडदे ता भडगाव येथील पुराणी गल्लीतील गटारीची व दुषीत पिण्याच्या पाण्याची(Drinking Water) समस्या गेल्या २५ वर्षापासून कायम होती, सरपंच वैशाली पाटील यांच्या प्रयत्नानंतर अखेर काम सुरू झाले व नागरीकांनी समाधान व्यक्त केले.माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी सतत पाठपुरावा करून गटारीच्या व स्वछ पिण्याच्या पाण्याची मागणी सतत लावून धरली होती या अडचणी बाबत गल्लीतील तरूण पंकज पाटील, छोटू पाटील, कन्हैया पाटील, अमोल भद्रा यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला होते.या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
जळगावमधील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; 50 लाखांचा दंड
गोमांसाच्या संशयावरून जमावाने पेटविली मालमोटार.