Friday, October 18, 2024

जळगाव जिल्हा

स्व.ॲड.बबनभाऊ बाहेती यांच्या २० वे पुण्यस्मरण निमित्त ॲड.बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व क्रीडा रसिक स्पोर्ट क्लब चे अध्यक्ष शाम कोगटा यांच्यातर्फे अन्नदानचे आयोजन

स्व.ॲड.बबनभाऊ बाहेती यांच्या २० वे पुण्यस्मरण निमित्त ॲड.बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व क्रीडा रसिक स्पोर्ट क्लब चे अध्यक्ष शाम कोगटा यांच्यातर्फे...

Read more

फसवणूक प्रकरण अर्जाने जळगावचे खा. उन्मेष पाटील अडचणीत ? कटकारस्थानाचा आरोप; रोख आ.मंगेश चव्हाण यांचे कडे ??

प्रवीण ब्राह्मणे- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तिकीट निश्चितीच्या प्रक्रिये दरम्यान विद्यमान खासदार यांचे संदर्भात वादग्रस्त विषय समोर आणून त्यांची उमेदवारी अडचणीत...

Read more

रणजित परदेशी यांना मा.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

रणजित परदेशी यांना मा.फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार पाचोरा (वार्ताहर) दि,१३ शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पाचोरा तालुक्यातील नाईक...

Read more

पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शेख

पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शेख पाचोरा (वार्ताहर) दि१३ पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे...

Read more

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्वगृही भाजपात जाणार ? युवक संमेलनानिमित्त अमित शहांचा गुरुवारी दौरा ; मंत्री ना.गिरीश महाजन म्हणाले.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्वगृही भाजपात जाणार ? युवक संमेलनानिमित्त अमित शहांचा गुरुवारी दौरा ; मंत्री ना.गिरीश महाजन म्हणाले. विशेष...

Read more

*श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकसचा विराज चंदन* *अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला- पाचोरेकर* *पालकांची उंचावली मान* पाचोरा (वार्ताहर) दि,२ गणितीय कार्ये जलदगतीने करण्यासाठी वापरले जाणाऱ्या अबॅकस शिक्षण प्रणालीची देशस्तरीय स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस,भडगाव या प्रशिक्षण केंद्राचा विद्यार्थी विराज मंजीत चंदन या चौथीत शिक्षण घेणाऱ्या बालकाने देशभरातील अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत देशातून पहिले येण्याचा विक्रम केला आहे त्याने केवळ चार मिनिटांत शंभर बिनचूक गणिते सोडवण्याचा विक्रम केला असून त्याच्या या यशामुळे पाचोरेकर पालकांसह श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह अबॅकस पाचोरा आणि सक्षम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस,भडगाव प्रशिक्षण केंद्रासह प्रशिक्षक रवींद्र पाटील व सपना शिंदे यांचे देशपातळीवर नाव उंचावले असून प्रशिक्षण केंद्राला देखील ‘बेस्ट सेंटर’ चा बहुमान मिळाला आहे,. या परीक्षेत भारतातील वेगवेगळ्या दहा राज्यातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची प्रादेशिक स्तरावरून निवड झाली होती. सहा मिनिटात १०० गणिते सोडवणे असे या परीक्षेचे स्वरूप होते. संपूर्ण भारतातून अडीच हजार विद्यार्थ्यांना हा मान मिळाला होता. पाचोरा शहरातील श्री समर्थ प्रो ऍक्टिव्ह कलासच्या विराज मंजीत चंदन याच्या या यशाबद्दल त्याला विनर्स ट्रॉफी सह सायकल मिळाली तसेच *’मॅन्स मॅजिशियन’* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यासाठी त्याला ११,१११/ – रुपयांचे रोख बक्षीस देखील मिळाले .विराज सोबतच क्लासचे अयान असलम पिंजारी या विद्यार्थ्यांने लेव्हल वन मधून चतुर्थ क्रमांक मिळवला आहे तसेच ध्रुवी सचिन पाटील या विद्यार्थिनीने लेव्हल वन मधून आठवा क्रमांक पटकावत क्लासचेच नव्हे तर पाचोरा तालुक्यासह जिल्हा व राज्याचे नाव पूर्ण देशभरात उंचावले आहे. या स्पर्धेत क्लास मधील आयुष पाटील,निर्भय तायडे, आर्यन राजपूत, देवेंद्र राजपूत, देवयानी राजपूत, सिद्धेश पाटील, कार्तिक वाणी, सिद्धांत शार्दुल, अथर्व धामणे ,जान्हवी सोनवणे, सलोनी कोटकर, नक्ष भोसले या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अचूक गणिते सोडवली त्यामुळे त्यांना देखील फायनलिस्ट ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. क्लासेस या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आणि मास्टर ट्रेनर श्री रविंद्र पाटील आणि श्रीमती सपना शिंदे यांचे पालकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. गणना साधनाच्या साहाय्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या मूलभूत कार्यांची गणना करण्याव्यतिरिक्त अबॅकस प्रणालीत संख्याची गणना जलदगतीने करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

गणितीय कार्ये जलदगतीने करण्यासाठी वापरले जाणाऱ्या अबॅकस शिक्षण प्रणालीची देशस्तरीय स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत श्री समर्थ...

Read more

*सी.ए (chartered accountant)* *च्या अंतिम परीक्षेत* *चि.राम राजेंद्रप्रसाद माहेश्वरी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण*

 जळगाव  प्रतिनिधी (संतोष सपकाळे) सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंतिम नवीन कोर्समध्ये जळगाव शहरातून माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ...

Read more

*युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सरसावला असून संघटना बांधणीच्या अनुशंगाने शिवसेनेतील युवकांचे भक्कम संघटन असलेल्या युवासेनेच्या बळकटी साठी पाचोरा येथील...

Read more

इंधनाची अवाजवी आणि अनावश्यक खरेदी टाळा.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद इंधनाची अवाजवी आणि अनावश्यक खरेदी टाळा. आमच्याकडे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकण्याइतका पुरेसा इंधन साठा आहे -...

Read more

रोटरी सेंट्रलतर्फे जळगाव मधील विविध शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे मोफत वितरण

रोटरी सेंट्रलतर्फे जळगाव मधील विविध शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना ५० सायकलींचे मोफत वितरण वात्सल्याने भरलेला, कर्तव्यपूर्तीचा सोहळा म्हणजे उडान...

Read more
Page 2 of 27 1 2 3 27
  • Trending
  • Comments
  • Latest
error: Content is protected !!